
no images were found
उंचगाव येथे समुदाय गुंतवणूक कार्यक्रम उत्साहात
उंचगाव: शिवाजीविद्यापीठकोल्हापूर, शिक्षणशास्त्रअधिविभागातील बी.एड.-एम.एड. (एकात्मिक) वर्ष-१, सत्र-२, आणि वर्ष-३ सत्र-६ मधीलविद्यार्थीशिक्षकांनीप्रात्यक्षिककार्यक्रमांतर्गतउंचगावयेथेसमुदायगुंतवणूककार्यक्रममंगळवारीदि. १९. ०३. २०२४लाआयोजितकेलाहोता. समुदायगुंतवणूककार्यक्रमांतर्गतयाविद्यार्थीशिक्षकांनीगावाचेसर्वेक्षण व गावकऱ्यांशीचर्चाकरूनत्यांच्यासमस्याजाणूनघेतल्याआणित्यांनाहव्याअसणाऱ्याबाबींचीनोंदघेतली. गावकऱ्यांकडूनमिळालेल्यामाहितीवरसरपंचश्री. मधुकरचव्हाण, उपसरपंच, ग्रामपंचायतसभासदआणिअधिकारीयांच्याशीचर्चाकेली.
त्यानुसारव्यसनमुक्ती, कचराव्यवस्थापन, पाणीव्यवस्थापन,ई -कचराव्यवस्थापनयाविषयांवरगावकऱ्यांनामार्गदर्शनकरण्याचेनिश्चितकेले.कुमारिकामुलींनाआहारव मासिकपाळीविषयीमार्गदर्शन,व्यावसायिकसंधी, माहितीसंप्रेषणतंत्रज्ञानाचेमुलांवरहोणारेपरिणाम व घ्यावयाचीकाळजीयाविषयांवरशाळेतीलविद्यार्थ्यांनामार्गदर्शनकरण्याचेनिश्चितकेले. सकाळी७. ३० तेदुपारी १२.३० पर्यंतनाटिका, पथनाट्य, घरोघरीभेटी, गावफेरी, विविधघोषणा,मार्गदर्शनआणिसमुपदेशन व प्रात्यक्षिकअसेकार्यक्रमसादरकेले. गावातीलगावकऱ्यांनीयासउत्तमप्रतिसाददिला. तसेचअसेकार्यक्रमगावातवरचेवरव्हावेतअसेहीसांगितले.
प्रात्यक्षिकप्रमुखडॉ. नगिनामाळीयांच्यामार्गदर्शनाखालीयाकार्यक्रमाचेआयोजनकरण्यातआलेहोते. कार्यक्रमासाठीअधिविभागप्रमुखप्रा. डॉ. प्रतिभापाटणकरतसेचडॉ. चेतनासोनकांबळेव इतरशिक्षकवृंदयांचेसहकार्यलाभले.