Home शैक्षणिक रसायनशास्त्राच्या दोन विद्यार्थिनी ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण

रसायनशास्त्राच्या दोन विद्यार्थिनी ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण

6 second read
0
0
102

no images were found

रसायनशास्त्राच्या दोन विद्यार्थिनी ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण

कोल्हापूर (प्रातिनिध) : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील एम.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी मयुरी गुरव आणि भक्ती बाटे यांनी नुकत्याच झालेल्या पदवीधर अभियोग्यता चाचणी-२०२४ अर्थात गेट (GATE) परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक काठिण्यपातळी असणारी परीक्षा म्हणून गेट ओळखली जाते. अशा परीक्षेत या विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे. मयुरी गुरव ही भुदरगड तालुक्यातील दुर्गम दिंडेवाडी गावची असून तिने शिवराज कॉलेज, गडहिंग्लज येथून बी.एस्सी. शिक्षण पूर्ण केले आहे. भक्ती बाटे मूळची कोल्हापुरातील फुलेवाडी येथील असून एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) केले आहे. या यशाबद्दल या दोघींचेही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…