Home शैक्षणिक  जीवरसायनशास्त्र अधिविभागातील तीन विद्यार्थ्यांची फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये निवड 

 जीवरसायनशास्त्र अधिविभागातील तीन विद्यार्थ्यांची फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये निवड 

4 second read
0
0
71

no images were found

 जीवरसायनशास्त्र अधिविभागातील तीन विद्यार्थ्यांची फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये निवड 

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील प्रतिभा माळी, हर्षद बोटे आणि चेतन टाके या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट् लोकसेवा आयोगातर्फे आयोजित परीक्षेतून वर्ग-2 (राजपत्रित) अधिकारी Assistant Chemical Analyzer पदावर फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये निवड झालेली आहे. या संशोधन विद्यार्थ्याना कुलगरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अधिविभागप्रमुख प्रा.कैलास सोनवणे, प्रा. ज्योती जाधव, डॉ. प्रदीप गुरव, डॉ. पंकज पवार, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. संदीप काळे या प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…