no images were found
अधीर रंजन चौधरींसह ३० खासदार निलंबित
दिल्ली : संसदेच्या सुक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ३३ खासदारांना उर्वरित अधिवेनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यात काँग्रेस खासदार, विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अन्य प्रमुख खासदारांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा अध्यक्षांनी १३ खासदारांना निलंबित केलं होतं.