
no images were found
लालबागचा राजा मंडपात राबवला अनोखा उपक्रम
कँडिड डस्टिंग पावडर या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सच्या मुख्य उत्पादनाने आणि ओव्हर द काऊंटर (ओटीसी) अँटी-फंगल पावडर बाजारपेठेतील आघाडीच्या उत्पादनाने अत्यंत अनोख्या आणि उपयुक्त अशा उपक्रमातून ग्राहकांप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा ब्रँड ऍक्टिव्हशन कॅम्पिंगन द्वारा नजरेत येत आहे.
ब्रँडसोबत असलेले बळकट नाते अधिक दृढ करणे आणि बाजारपेठेतील यशासाठी स्थानिक संस्कृतीचा भाग बनण्याचे महत्त्व या ब्रँडने ओळखले आहे. यातूनच कँडिड पावडरने महाराष्ट्रातील आपल्या प्राधान्याच्या बाजारपेठेत ग्राहकांना एक संस्मरणीय अनुभव देऊ केला. ग्राहकांसोबत वैयक्तिक नाते निर्माण करणे तसेच फंगलआणि त्वचेच्या इतर संसर्गापासून संरक्षण करण्यात कँडिड पावडरचा सहभाग महत्त्वाचा आहे, हे त्यांना समजावून देणे हा या उपक्रमामागील उद्देश होता. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी ब्रँड टीमने काही व्यस्त, बंदिस्त जागांचा शोध घेतला जिथे लोकांना उष्ण आणि आर्द्र वातावरणामुळे अस्वस्थ वाटते ज्या मुले प्रचंड घाम येतो आणि हेच त्वचेच्या संसर्गामागील मुख्य कारण आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा ही अशा उपक्रमांसाठी योग्य, विशेषत: सणासुदीच्या काळात फारच योग्य जागा ठरते. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लालबागचा राजाच्या मंडपात ह्या ब्रँड ऍक्टिव्हशन द्वारा पंखेही लावलेले होते. त्यामुळे, त्वचेच्या आरोग्यावर घामाचा काय दुष्परिणाम होतो आणि त्यावर कँडिड पावडर हा कसा परिणामकारक उपाय आहे, हे इथे येणाऱ्यांना समजावून सांगणे सोपे झाले. आर्द्रतेपासून संरक्षण देताना त्यांना हे प्रत्यक्ष सांगता आले. त्याचप्रमाणे, इथे येणाऱ्या भक्तांना त्यांच्या त्वचेशी संबंधित समस्यांवर मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी फिजीशिअनही उपलब्ध होते. कँडिड डस्टिंग पावडर हे ग्लेनमार्क कन्झ्युमर केअरमधील एक महत्त्वाचे उत्पादन आहे. हेल्थकेअर पर्यायांमध्ये या ब्रँडने सातत्याने नाविन्यपूर्ण पर्याय देऊ केले आहेत. कन्झ्युमर केअर उत्पादनांच्या विभागातील एक आघाडीची कंपनी म्हणून ग्लेनमार्कने ग्राहककेंद्री धोरण स्वीकारले आहे. ग्राहकांच्या आजवर दुर्लक्षित गरजांवर उपाय देणारी उत्पादने तयार करण्यावर ग्लेनमार्कने भर दिला आहे. मजबूत उत्पादन श्रेणी असून ज्या मध्ये टाळूची (स्काल्प) काळजी घेणारी विविध उत्पादने आणि अँटी-फंगल अशी कँडिड पावडर अशा बहूविध उत्पादनांच्या माध्यमातून भारतभरातील ग्राहकांच्या आरोग्याची आणि स्वास्थ्याची काळजी घेणे हा ग्लेनमार्कचा मुख्य उद्देश आहे.