Home देश-विदेश २ माथेफिरूकडून धारदार शस्त्राने २५ जणांवर वार, १० जणांचा मृत्यू १५ जखमी

२ माथेफिरूकडून धारदार शस्त्राने २५ जणांवर वार, १० जणांचा मृत्यू १५ जखमी

0 second read
0
0
317

no images were found

२ माथेफिरूकडून धारदार शस्त्राने २५ जणांवर वार, १० जणांचा मृत्यू १५ जखमी

कॅनडा  दोन माथेफिरूंनी धारदार शस्त्राने 20 हून अधिक लोकांवर सपासप वार केले. या माथेफिरूने केलेल्या कृत्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

कॅनडाच्या सस्कॅचेवान भागात वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर फरार आहे. पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. सास्काचेवान प्रांतातील जेम्स स्मिथ क्री नेशन आणि वेल्डन इथे घडलेल्या घटनेनंतर अलर्ट दिला आहे.  उत्तर पूर्व भागातील वेल्डन भागात छुप्या पद्धतीने चाकू हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. आरसीएमपीकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांची डेमियन सँडर्सन आणि माइल्स सँडरसन ओळख पटली. या दोघांचा सध्या शोध सुरू आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …