Home शासकीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

3 second read
0
0
27

no images were found

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

कोल्हापूर  : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर व ऑक्सिजन मोफत योगा वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत ऑक्सिजन पार्क, आठवी गल्ली, राजारामपुरी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक संघ व जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ वर संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…