Home सामाजिक लक्षवेधक फ्रॅग्रन्ससह विद्यार्थ्‍यांना दर्जात्‍मक लेखन अनुभव देण्‍याचा मनसुबा असलेला भारतातील पहिला ब्रॅण्‍ड ‘युवा’

लक्षवेधक फ्रॅग्रन्ससह विद्यार्थ्‍यांना दर्जात्‍मक लेखन अनुभव देण्‍याचा मनसुबा असलेला भारतातील पहिला ब्रॅण्‍ड ‘युवा’

1 min read
0
0
104

no images were found

लक्षवेधक फ्रॅग्रन्ससह विद्यार्थ्‍यांना दर्जात्‍मक लेखन अनुभव देण्‍याचा मनसुबा असलेला भारतातील पहिला ब्रॅण्‍ड ‘युवा’

 

 जून , २०२३: युवा या नवनीत एज्‍युकेशन लिमिटेडच्‍या अधिपत्‍याखालील ब्रॅण्‍डला त्‍यांची नवीन उत्‍पादन श्रेणी – ‘युवा रब अँड स्निफ’च्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. ही भारतातील अद्वितीय उत्‍पादन श्रेणी आहे, ज्‍यामध्‍ये सुगंध येणाऱ्या स्‍पायरल व ए४ लाँगबुक्‍स आहेत.

‘युवा रब अँड स्निफ’ अद्वितीय उत्‍पादन श्रेणी आहे, जी विद्यार्थ्‍यांचे त्यांच्या स्‍टेशनरीसोबतच्या नात्यात एक क्रांतिकारी बदल घडवून आणेल. बरेचसे विद्यार्थी आपल्या वह्या आणि स्टेशनरीचा अगदी कामापुरता वापर करतात. युवा च्या नव्या लॉंगबूक्स मुळे त्यांना हे उत्पादने एक फॅशन स्टेटमेंट म्हणून वापरता येतील. हे लॉंगबूक्स चार लक्षवेधक सुगंध आणि डिझाइन्‍ससह स्‍ट्रॉबेरी, कॉफी, मिंट व ऑरेंज या फ्रॅग्रन्सेस मध्ये उपलब्ध   आहेत. लॉंगबुकच्या मुखपृष्ठावर नमूद केलेल्या भागावर रब केल्‍यास सुगंध दरवळू लागतो ज्‍यामुळे एक अनोखा अनुभव मिळतो. हा सुगंध दीर्घकाळापर्यंत राहतो, ज्‍यामधून विद्यार्थी वारंवार वापरानंतर देखील फ्रॅग्रन्‍सचा आनंद सतत घेऊ शकतात.

या बुक्‍समध्‍ये वापरण्‍यात आलेले ब्राइट, उच्‍च दर्जाचे पेपर सुलभ लेखन अनुभव देतात,जे विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या संकल्‍पनांना प्रभावीपणे कागदावर उतरवण्यास आवश्‍यक आहे. बुक्सचे कोपरे वक्राकार करण्यात आले आहे जेणेकरून बॅकपॅक किंवा पर्समध्‍ये वाहून नेताना टोचले नाही जाणार आणि कोपरे न मुडण्‍याची खात्री सुद्धा मिळते.

 

‘युवा रब अँड स्निफ’ बुक्‍स दोन विभिन्‍न प्रकारांमध्ये येतात – गंज-मुक्‍त स्‍पायरल वायरसह स्‍पायरल बाऊण्‍ड आणि सर्वसाधारणपणे वापरले जाणारे पिन बाऊण्‍ड. १७२-पानी बुक्‍स सिंगल लाइन रूलिंगसह ए४ साईझमध्‍ये उपलब्‍ध आहेत, ज्‍यामुळे या बुक्‍स इयत्ता ८वी व त्‍यापुढील वर्गांमधील विद्यार्थ्‍यांसाठी उपुयक्‍त आहेत.

ही अद्वितीय उत्‍पादने मूल्‍यवर्धित आहे,जे विद्यार्थ्‍यांसाठी लेखन,अभ्‍यास व अध्‍ययन अधिक आनंददायी करते. बुक कव्‍हर रब आणि स्निफ करण्‍याची मजा व अनुभव विद्यार्थ्‍यांमध्‍ये आनंददायी अध्‍ययन अनुभवाला चालना मिळेल.

युवाचे चीफ स्‍ट्रॅटेजी ऑफिसर अभिजीज सन्‍याल म्हणतात कि,’आम्‍हाला उत्‍पादन श्रेणी ‘युवा रब अँड स्निफ’ लाँच करण्‍याची खूप अशी उत्सुकता लागली होती. आमच्या प्रॉडक्ट मानजमेंट टीम ने चाकोरीच्या बाहेर जाऊन काम केले ज्यामुळे इतके नाविन्यपूर्ण आणि वेगळेपण जाणवून देणारे उत्पादन तयार झाले.

‘युवा रब अँड स्निफ’ मध्‍ये स्‍टाइल, युटिलिटी व नाविन्‍यतेचे परिपूर्ण संयोजन आहे. हे उत्‍पादन निश्चितच विद्यार्थ्‍यांचे व शिक्षकांचे लक्ष वेधून घेईल आणि आम्हाला भरगोस प्रतिसाद मिळेल.’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …