Home शासकीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

1 second read
0
0
101

no images were found

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

ही योजना आहे आगाऊ पगाराची. आता सरकारी कर्मचारी तारखेआधीच पगाराची आगाऊ उचल करु शकणार आहेत. देशभरात हा नवा नियम लागू करण्यात येत आहे. केंद्राकडूनच याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला राजस्थान राज्य शासनाकडून हा नियम लागू करण्यात आला असून, अशोक गहलोत सरकारनं पदोन्नती आणि महागाई भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा आणखी एक मोठा निर्णय घेतला. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…