Home शासकीय अॅप बेस वाहनांसाठी  नागरिकांनी 20 मे पर्यंत अभिप्राय सादर करावेत

अॅप बेस वाहनांसाठी  नागरिकांनी 20 मे पर्यंत अभिप्राय सादर करावेत

20 second read
0
0
40

no images were found

अॅप बेस वाहनांसाठी  नागरिकांनी 20 मे पर्यंत अभिप्राय सादर करावेत

 

कोल्हापूर: केंद्र शासनाने ओला, उबर व इतर अॅग्रीगेटर्स कंपन्यांसाठी जारी केलेल्या अॅप आधारित मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन Maharashtra Regulation of the Aggregator Rules, 2022 चा अॅप तयार करण्यात येणार आहे. या विषयी अभिप्राय / मत सादर करावयाचे असल्यास आपले मत /अभिप्राय dycommr.enf@gmail.com  या ई-मेल आयडीवर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात प्रत्यक्षरित्या अथवा (rto.09-mh@gov.in ) या ई-मेल आयडीवर दि. 20 मे 2023 पर्यंत सादर करावेत.

ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in  या संकेतस्थळावर जनतेकरीता उपलब्ध आहेत. सेवा निवृत्त, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चक नियमावलीचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…