Home मनोरंजन ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘एक कप कॉफी’ मध्ये ब्लूज सॉंग

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘एक कप कॉफी’ मध्ये ब्लूज सॉंग

10 second read
0
0
206

no images were found

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘एक कप कॉफी’ मध्ये ब्लूज सॉंग 

मुंबई : 
व्हॅलेंटाईन डे… प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. खरंतर प्रेम हे फक्त प्रेमी युगुलांमध्येच असते असे नाही, तर प्रत्येक नात्यात प्रेम असते, आई मुलाच्या नात्यात, वडील मुलीच्या नात्यात, भावा-बहिणीच्या नात्यात, मित्र मैत्रिणीच्या नात्यात.  व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने ‘एक कप कॅाफी’ या नव्या मराठी चित्रपटात एक ब्लूज सॉंग समाविष्ट होत आहे.
 
 फ्लॉसम एंटरटेनमेंट प्रस्तुत या रोमँटिक गाण्याच्या निमित्ताने गौरव घाटणेकर आणि नम्रता गायकवाड ही फ्रेश जोडी येत आहे. या  हे ब्लूज सॉंग आहे. अशा प्रकारच्या गाण्यातून कथा सांगण्यापेक्षा भावना जास्त व्यक्त केल्या जातात. आदित्य बर्वे यांचे दिग्दर्शन, संगीत आणि बोल लाभलेले हे गाणे आशिष जोशी यांनी गायले आहे. १४ फेब्रुवारी रोजी हे गाणे आपल्या  भेटीला येणार असून व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर मोशन पोस्टरने या गाण्याची निर्मिती केली आहे. 
 
 
 
 
 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…