Home क्राईम माजी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या गाडीला अपघात

माजी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या गाडीला अपघात

2 second read
0
0
223

no images were found

माजी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या गाडीला अपघात

मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला व पाठीला इजा झाली असून त्यांच्यावर अंधेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. दीपक सावंत हे आज काशिमीरा येथून पालघरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने  जोराची धडक दिली आहे. या डंपरच्या धडकेमुळे गाडीची मागील बाजू पूर्ण चक्काचूर झाली आहे. अपघातस्थळी ये-जा करणाऱ्या लोकांनी त्वरित मदत करीत अॅम्ब्युलन्स मागवून डॉ. दीपक सावंत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला व पाठीला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…