Home शासकीय सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृहात भोजन खर्च दरात कपात

सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृहात भोजन खर्च दरात कपात

3 second read
0
0
254

no images were found

सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृहात भोजन खर्च दरात कपात

 कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्त्याखाली सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात आजी-माजी सैनिकांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यासाठी सैनिक मुला-मुलींची वसतीगृहे चालवली जातात. सद्यस्थितीत वारंवार होणाऱ्या महागाईचा विचार करता महाराष्ट्र शासनाने भोजन व निवास शुल्कात दिनांक 1 जानेवारी 2023 पासुन वाढ करण्याचे विचारधीन होते.

तथापी आजी- माजी सैनिक यांचेकडुन प्राप्त झालेल्या सुचना/ विनंतीवरुन तसेच माजी सैनिकांच्या  आर्थिक परिस्थितीचा विचार करुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेली सदर दरवाढ अंशत: मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…