Home सामाजिक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल 

0 second read
0
0
217

no images were found

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक बिघाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांना सोमवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निर्मला सीतारामण यांना खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महामानवांच्या विचारकार्याचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे: मंत्री प्रकाश आबिटकर

महामानवांच्या विचारकार्याचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे: मंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर: शिवा…