Home शासकीय देशमुखांच्या जामीनावरील स्थगीती हायकोर्टाने वाढवली

देशमुखांच्या जामीनावरील स्थगीती हायकोर्टाने वाढवली

0 second read
0
0
199

no images were found

देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टाने वाढवली

अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थगीती हायकोर्टाने वाढविली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य करत जामीनाला दिलेली स्थगिती २७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याबाबत सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विनंती केली होती की, न्यायालय हे नाताळच्या सुट्टीनिमीत्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामीनाला दिलेल्या आवाहनावर सुनावणी होऊ शकत नसल्यामुळे स्थगिती वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. यामुळे अनिल देशमुख सध्या सुरु असलेल्या  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासही हजर राहू शकणार नाहीत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद…