कोल्हापूरच्या विनायक हेगाणा युवकांचा मानद डॉक्टरेटने जागतिक सन्मान शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकरयाच्या मानसिक आरोग्याच्या कामाची दखल कोल्हापूर(प्रतिनिधी): कृषी धोरणातील युवा संशोधक आणि शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर मागील १० वर्षापासून काम करणारे विनायक हेगाणा यांची सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास उल्लेखनीय कामाबद्दल डंस्टर बिझनेस स्कूल, स्विझर्लंड येथील जागतिक नामांकित विद्यापीठाकडून विशेष कार्याबद्दल सार्वजनिक आरोग्यतील मानद डॉक्टरेटने गौरव करण्यात आला. या गौरवच्या …