गोकुळ’ मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कार :डॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव :संजयकुमार सुद्रिक कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) च्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी झालेली निवड ही गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार …