May 05, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 2 hours ago महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला
  • 2 hours ago शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ
  • 2 hours ago घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान
Home सामाजिक (page 59)

सामाजिक

‘हिंदू आतंकवाद’च्या खोट्या षड्यंत्राचा भांडाफोड; षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे! – श्री. रमेश शिंदे

By Aakhada Team
31/07/2025
in :  Video, सामाजिक
0
54

  ‘हिंदू आतंकवाद’च्या खोट्या षड्यंत्राचा भांडाफोड; षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे! – श्री. रमेश शिंदे   मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने आज सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यामुळे अखेर ‘हिंदु आतंकवाद’ वा ‘भगवा दहशतवाद’ या नावाने रचलेले घृणास्पद काँग्रेसी षड्यंत्र उघडे पडले आहे. केवळ हिंदू असल्यामुळे राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर …

Read More

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या-जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत कोल्हापूर, : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. सन 2025-26 या अर्थिक वर्षाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदु-खाटीक, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम या प्रवर्गामधील लाभार्थीनी http://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एस.सावंत यांनी केले आहे. अनुदान योजनेचे उद्दिष्ट – भौतिक – 80, अर्थिक – 40 लाख, ही योजना 50 हजार रुपये पर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये हे अनुदान तर 25 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज लाभार्थ्यांला दिले जाते. बीजभांडवल योजनेचे उद्दिष्ट – भौतिक – 80, अर्थिक -अनुदान 40 लाख रुपये व बीजभांडवल 170 लाख रुपये. ही योजना 50 हजार 1 ते 5 लाखापर्यंत असून बँकेची 75 टक्के रक्कम , लाभार्थीचा सहभाग 5 टक्के व महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के यामध्ये 50 हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी, कोल्हापूर 416003, फोन नं. 0231- 2663853 येथे संपर्क साधावा.

By Aakhada Team
30/07/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
267

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या-जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत   कोल्हापूर, : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. सन 2025-26 या अर्थिक वर्षाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अनुसूचित जाती  मधील महार, नवबौध्द, हिंदु-खाटीक, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम या प्रवर्गामधील …

Read More

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार– प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
30/07/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
158

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार– प्रकाश आबिटकर   मुंबई, : राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अवयवदान पंधरवड्याचे नियोजन प्रभावी व उद्दिष्टपूर्ण असावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात अवयवदान पंधरवड्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण …

Read More

ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी

By Aakhada Team
30/07/2025
in :  सामाजिक
0
64

  ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी   देशभरात झपाट्याने वाढणार्‍या ऑनलाईन जुगारामुळे (‘रिअल मनी गेमिंग’मुळे) लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. काही हजार कोटी रुपयांची लुट होत आहे. यावर केवळ राज्यात कायदा करणे पुरेसे नसून राष्ट्रीय स्तरावर कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद …

Read More

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
29/07/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
46

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – देवेंद्र फडणवीस     मुंबई, : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. आज आपण केवळ व्याघ्रसंवर्धन करत नाही, तर वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवत आहोत. पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासाठी नवीन धोरण आखण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More

आरटीओ/शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा : -सलमान मौलवी

By Aakhada Team
29/07/2025
in :  सामाजिक
0
61

आरटीओ/शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा : -सलमान मौलवी   कोल्हापूर (प्रतिनिधी): शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास बंदी असतानाही कोल्हापूर येथील (आरटीओ) प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन वेळेत नुकताच दिनांक २४ जुलै २०२५, गुरूवारी या दिवशी मोटार वाहन निरीक्षक संदीप वसंत गडकर या अधिकार्‍याने धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९  सह शासन आदेशाचे उल्लंघन केले …

Read More

गणेश मंडळांनी परवानगी करीता स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

By Aakhada Team
29/07/2025
in :  संस्कृतिक, सामाजिक
0
132

गणेश मंडळांनी परवानगी करीता स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा   कोल्हापूर, : सर्व गणेश मंडळांना परवानगी देण्याकरीता पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्यात येणार असून गणेश मंडळानी आवश्यक परवानगी घ्यावी. गणेश मंडळ व पोलीस यांचे समन्वय साधण्याकरीता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली  आहे. तरी गणेश मंडळांनी परवानगी करीता स्थानिक पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे …

Read More

जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

By Aakhada Team
28/07/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
159

जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन   कोल्हापूर, : आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने गुरुवार, दि. 31 जुलै रोजी सकाळी 8:00 वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथून ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह …

Read More

सर्व घटकांना विश्वासात घेवून प्रस्तावित सहापदरी रस्त्याच्या

By Aakhada Team
28/07/2025
in :  राजकीय, शासकीय, सामाजिक
0
95

सर्व घटकांना विश्वासात घेवून प्रस्तावित सहापदरी रस्त्याच्या जोडरस्त्यांचा  आराखडा तयार करावा : राजेश क्षीरसागर   कोल्हापूर (प्रतिनिधी ): कोल्हापूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्रात क्रांती करत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यास जोडणारा कोल्हापूर जिल्हा महत्वाचा दुवा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह शिरोली, गोकुळ शिरगांव या महत्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत. सद्यस्थितीत केंद्र शासनाच्यावतीने पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे …

Read More

परीखपूल परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण व गटर्स कामाचा शुभारंभ; रु.२ कोटी २५ लाखांचा निधी 

By Aakhada Team
28/07/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
186

  परीखपूल परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण व गटर्स कामाचा शुभारंभ; रु.२ कोटी २५ लाखांचा निधी    कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर शहराच्या दोन महत्वाच्या बाजूला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून बाबूभाई परिख पुलाकडे पाहिले जाते. मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावड्याकडून राजारामपुरी, शाहूपुरीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात परिख पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याभागात दैनंदिन ये-जा करणाऱ्या …

Read More
1...585960...350Page 59 of 350

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

Aakhada Team
2 hours ago

शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

Aakhada Team
2 hours ago

घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

Aakhada Team
2 hours ago

युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

Aakhada Team
2 hours ago

Follow Us

क्राईम

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

मंदिराच्या घुमटाला विमान धडकून पायलटचा मृत्यू

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

राजारामपुरी विभागीय कार्यालयाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

Aakhada Team
01/02/2025

राजारामपुरी विभागीय कार्यालयाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी कोल्हापूर( प्रतिनिधी):-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 2 hours ago

    महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

  • 2 hours ago

    शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

  • 2 hours ago

    घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

  • 2 hours ago

    युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

  • 2 hours ago

    या उन्हाळ्यात प्रोटीनयुक्त स्मार्ट आहार खा

© Copyright 2022, All Rights Reserved