अदाणी समूहाच्या नेतृत्वाखालील धारावी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात – सर्वसमावेशक शहर सुधारनेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी केलेले मोठ्या प्रमाणातील पात्रता सर्वेक्षण १२ ऑगस्टला पूर्ण होत आहे. यामुळे सुमारे १२ लाख रहिवाशांच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने आणि अदाणी समूहाच्या अंमलबजावणीने सुरू असलेला हा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा झोपडपट्टी पुनर्वसन उपक्रम आहे, ज्यात संवेदनशीलता आणि …