बजाज फायनान्स लिमिटेडतर्फे राष्ट्रव्यापी सखोल जागरूकता कार्यक्रम पुणे: बजाज फायनान्स लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या व अत्यंत विविधीकृत एनबीएफसीने तसेच बजाज फिनसर्व्ह लिमिटेडच्या कर्जवितरण विभागाने गोव्यातील आयएफबी कारखान्यात २५०हून अधिक कामगार व कर्मचारीवर्गासाठी एका सार्वजनिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले. ऑनलाइन फसवणूकींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी, आर्थिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, बँका व एनबीएफसींच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेबाबत तसेच आरबीआयच्या एकात्मिक ओंबुड्समन योजनेबाबत माहिती देण्यासाठी, आरबीआयने जाहीर केलेल्या राष्ट्रव्यापी …