July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 2 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 3 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 3 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home सामाजिक (page 18)

सामाजिक

कर्मचार्‍यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी दिले केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन

By Aakhada Team
06/04/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
37

 कर्मचार्‍यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी दिले केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन   राज्यातील सीएचओएस संघटनेकडून शासनाकडे मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएचओएस म्हणजे डॉक्टर आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे कर्मचारी यांना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाते, ज्यामध्ये २५ हजार रुपये निश्चित वेतन आणि १५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता असतो. मात्र, नव्या प्रस्तावानुसार ही रचना बदलून, ३५ हजार रुपये निश्चित वेतन आणि ५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता अशी करण्यात यावी, अशी मागणी होतीय. या बदलामुळे ग्रामीण भागात सेवा देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी, नामदार नड्डा यांच्याकडे केली. दरम्यान, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माता आणि बाल आरोग्य, आजारांचे स्क्रिनिंग आणि जनजागृतीमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. त्यामुळे केंद्र सरकारकडून या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे सकारात्मक लक्ष द्यावे, अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली आहे.

Read More

महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 71 नागरिकांचे अर्ज दाखल

By Aakhada Team
06/04/2026
in :  सामाजिक
0
45

महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 71 नागरिकांचे अर्ज दाखल कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याची 5 तारीख रविवारी आल्याने सदरचा जनता दरबार आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित …

Read More

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
06/04/2026
in :  सामाजिक
0
32

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : राजेश क्षीरसागर कोल्हापूर  : गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील स्थानिक नागरिक याच उदरनिर्वाहावर अवलंबून …

Read More

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार -मुख्यमंत्री 

By Aakhada Team
06/04/2026
in :  सामाजिक
0
30

                                                                                                                                                सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार -मुख्यमंत्री  नाशिक,  : प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More

शिवाजी विद्यापीठात १० एप्रिलपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह: विशेष व्याख्यानांसह ‘सलाम संविधान’ कार्यक्रमाचे आयोजन

By Aakhada Team
06/04/2026
in :  सामाजिक
0
42

शिवाजी विद्यापीठात १० एप्रिलपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह: विशेष व्याख्यानांसह ‘सलाम संविधान’ कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर,: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने १० ते १४ एप्रिल या कालावधीत फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.        शुक्रवारी (दि. १०) सकाळी १०.३० वाजता …

Read More

शासनाने आता कारागीरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना चालना देणे हीच कारागीर महाकुंभाची फलश्रुती ठरेल  : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी

By Aakhada Team
04/04/2026
in :  सामाजिक
0
39

शासनाने आता कारागीरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना चालना देणे हीच कारागीर महाकुंभाची फलश्रुती ठरेल  : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी कोल्हापूर (प्रतिनिधी):  समाजातील अठरापगड जातीतील कारागीरांच्या वर्गातील विणकाम करणारे, लोहार असे व्यवसाय काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. या कारागिरांच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने त्यांना कायमस्वरुपी व्यासपीठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असे जिल्ह्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थ नोकरीनिमित्त मुंबईसारख्या …

Read More

ठेवींना ५ लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळावे, युपीआय प्रणालीचा वापर करण्यास परवानगी मिळावी, सेवा सोसायट्यांना दिली जाणारी ४० प्रकारची कामे पतसंस्थांना मिळावीत, यासाठी पाठपुरावा करू, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही

By Aakhada Team
03/04/2026
in :  सामाजिक
0
64

 ठेवींना ५ लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळावे, युपीआय प्रणालीचा वापर करण्यास परवानगी मिळावी, सेवा सोसायट्यांना दिली जाणारी ४० प्रकारची कामे पतसंस्थांना मिळावीत, यासाठी पाठपुरावा करू, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही कोल्हापूर (प्रतिनिधी):सहकारातून समृध्दीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. अशा वेळेस पतसंस्थांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्थांमधील ठेवींना ५ लाख रूपयांचं विमा संरक्षण मिळावे, युपीआय प्रणालीचा वापर करायला परवानगी मिळावी आणि गावातील …

Read More

 ‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

By Aakhada Team
02/04/2026
in :  धार्मिक, सामाजिक
0
31

 ‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर,  : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री गायकवाड यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. …

Read More

नाले सफाईची सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना:आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूरबाधित क्षेत्राची पाहणी

By Aakhada Team
02/04/2026
in :  सामाजिक
0
36

नाले सफाईची सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना:आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूरबाधित क्षेत्राची पाहणी कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख आणि लहान नाल्यांची १०० टक्के सफाई होणे आवश्यक आहे. त्यातील गाळ काढून पाण्याचा निचरा विनाअडथळा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. आय.आर.बी.कंपनीने केलेल्या ४९ किमी रस्त्यांच्या शेजारी करण्यात आलेले ड्रेनेज डक्ट तुंबून पाणी …

Read More

By Aakhada Team
01/04/2026
in :  सामाजिक
0
29

एएएचएल आणि ब्लिंकिटने मुंबई विमानतळावर भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरू केली •         सीएसएमआयए टर्मिनल २ वर ई–कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे दिली जाणारी ही पहिली इन–टर्मिनल क्विक कॉमर्स डिलिव्हरी सेवा आहे. •         प्रवासी आता बोर्डिंग गेट्स, लाउंज, फूड कोर्ट आणि भागीदार आऊटलेट्स यांसारख्या ठिकाणी त्यांच्या ऑर्डर्स मिळवू शकतात. •         या डिलिव्हरी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत काही मिनिटांतच पूर्ण केल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि विनाअडथळा अनुभव मिळेल.   मुंबई, : घाईघाईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता विसरलेला चार्जर, जलदपणे स्‍नॅक किंवा पाण्याची बाटली केवळ एका टॅपसह उपलब्‍ध होईल.अदानी एअरपोर्ट …

Read More
1...171819...362Page 18 of 362

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
2 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
3 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
3 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
3 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

कोल्हापुरात गणेशोत्सवात ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’ अभियान

Aakhada Team
26/08/2025

कोल्हापुरात गणेशोत्सवात ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’ अभियान   कोल्हापूर,  : यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री सहाय्यता …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 2 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 3 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 3 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 3 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 7 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved