आता भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूब चे नवे सीईओ नवी दिल्ली:- आता भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे व्यवस्थापकीय संचालक असतील. नील मोहन यूट्यूबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे. जगभरात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबचे व्यवस्थापकीय संचालक सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने ही माहिती दिली आहे. …