डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे सोमवारपासून प्रदर्शन कोल्हापूर (प्रतिनिधी):-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर कसबा बावडा व कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तळसंदे येथील विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ मार्च कालावधीत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उदघाटन सोमवार दि. १० मार्च रोजी सकाळी …