September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 16 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 19 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 20 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home शैक्षणिक (page 11)

शैक्षणिक

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट विभागाचा शुभारंभ-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

By Aakhada Team
11/10/2025
in :  शैक्षणिक
0
87

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट विभागाचा शुभारंभ-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. …

Read More

प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक व ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण

By Aakhada Team
06/10/2025
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
87

प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक व ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता पंजाबमधील बरनाला जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री …

Read More

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा टाटा आयआयएसशी सामंजस्य करार: विद्यार्थ्यान उपलब्ध होणार उद्योगाभिमुख प्रशिक्षण

By Aakhada Team
04/10/2025
in :  शैक्षणिक
0
60

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा टाटा आयआयएसशी सामंजस्य करार: विद्यार्थ्यान उपलब्ध होणार उद्योगाभिमुख प्रशिक्षण कोल्हापूर(प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या हेतूने टाटा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी व उद्योगाभिमुख प्रशिक्षणासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे.        टाटा इंडियन इंस्टिट्यूट …

Read More

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘बेस्ट पोस्टर’ पुरस्कार

By Aakhada Team
23/09/2025
in :  शैक्षणिक
0
111

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘बेस्ट पोस्टर’ पुरस्कार कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘पायोनियर सायन्स ॲन्ड प्रोग्रेस नॅनोटेक्नॉलजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (ICPSP-NSD 2025)’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चमधील पीएचडी संशोधक सुहासिनी जयवंत यादव व सुस्मिता सतीश पाटील यांना ‘बेस्ट पोस्टर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. या तीन दिवसीय परिषदेत देश-विदेशातील संशोधक …

Read More

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास २९ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

By Aakhada Team
19/09/2025
in :  शैक्षणिक
0
99

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास २९ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ कोल्हापूर,  : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार या योजनेसाठी …

Read More

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची डी. वाय. पाटील रुग्णालयाला शैक्षणिक भेट

By Aakhada Team
18/09/2025
in :  शैक्षणिक
0
123

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची डी. वाय. पाटील रुग्णालयाला शैक्षणिक भेट कोल्हापूर, (प्रतिनिधी):— श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर या  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयीन वातावरणाचा अनुभव देणे आणि औषधनिर्मिती व रुग्णसेवेतील व्यावहारिक ज्ञान प्राप्त करणे हा होता. विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील विविध विभागांचा अभ्यास केला …

Read More

विबग्योर हाय कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील विक्रमी कामगिरी

By Aakhada Team
18/09/2025
in :  शैक्षणिक
0
82

विबग्योर हाय कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील विक्रमी कामगिरी कोल्हापूर/ (प्रतिनिधी):विबग्योर हाय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेतील उत्तुंग यश आणि विद्यार्थ्यांच्या जागतिक विक्रमांनी शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या धोरणाची प्रचीती दिली आहे.        *शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश* सीबीएसईच्या दहावीच्या निकालात …

Read More

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश-विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे प्रतिपादन-गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

By Aakhada Team
15/09/2025
in :  शैक्षणिक
0
101

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश-विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे प्रतिपादन-गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कोल्हापूर(प्रतिनिधी): डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश झाले आहेत. आमच्या संस्थेबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेली विश्वासार्हता यामुळे अधोरेखित झाली असून हाच विश्वास आणखी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करूया, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदर ऋतुराज पाटील यांनी …

Read More

बुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की – कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे प्रतिपादन

By Aakhada Team
10/09/2025
in :  शैक्षणिक
0
118

बुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की – कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे प्रतिपादन – डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘दीक्षारंभ’ उत्साहात कोल्हापूर(प्रतिनिधी): नवतंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. मानवी मेंदू एवढे प्रगत तंत्रज्ञान कोणतेही नाही. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून नव संशोधन व विविध कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडेल असे …

Read More

मोडी लिपी अभ्यासक्रमाला २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदविण्याचे आवाहन

By Aakhada Team
09/09/2025
in :  शैक्षणिक
0
114

मोडी लिपी अभ्यासक्रमाला २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदविण्याचे आवाहन कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामार्फत दिनांक 22/09/2025 पर्यंत मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्याचा असून प्रवेशाकरिता शैक्षणिक पात्रता पदवी आहे. शिवपूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनाची तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषेबरोबरच मोडी लिपी मुख्य लिपी असल्याने …

Read More
1...101112...141Page 11 of 141

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
16 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
19 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
20 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
20 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

जिल्ह्यात मतमोजणी दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यास मनाई

Aakhada Team
22/11/2024

जिल्ह्यात मतमोजणी दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यास मनाई     कोल्हापूर : जिल्ह्यात 10 विधानसभा …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 16 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 19 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 20 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 20 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 20 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved