देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी : विरोधकांनी राजकारण टाळत संसदेत मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आवाहन पुणे:-केंद्र सरकारने नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात अत्यंत गांभीर्याने कारवाई करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषी आणि जबाबदार व्यक्तींना अटक करून कारागृहात पाठवले आहे. त्यामुळे या संवेदनशील विषयावर राजकारण करणे योग्य नसून, दोषींना कठोर शिक्षा मिळणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ …