21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनी हुतात्म्यांना वाहण्यात येणार श्रद्धांजली कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ‘पोलीस स्मृती दिनी’ सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जन माहिती अधिकारी रविंद्र कळमकर यांनी दिली आहे. दिनांक …