July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 15 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 16 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 17 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home Uncategorized (page 55)

Uncategorized

मानवी विचारशक्तीला तंत्रज्ञान हा पर्याय नाही – प्रा. पर्सी इंजिनिअर

By Aakhada Team
06/02/2026
in :  Uncategorized
0
53

मानवी विचारशक्तीला तंत्रज्ञान हा पर्याय नाही – प्रा. पर्सी इंजिनिअर‘ : रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ ,डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी):तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढते; मात्र मानवी मेंदूची म्हणजेच विचार करण्या क्षमतेची जागा तंत्रज्ञान कधीही घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक विद्यापीठ, सुरतचे माजी प्रो-व्होस्ट प्रा. पर्सी इंजिनिअर यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञान …

Read More

“देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज”- प्रा.डॉ.किरणकुमार शर्मा

By Aakhada Team
01/02/2026
in :  Uncategorized
0
40

“देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज”- प्रा.डॉ.किरणकुमार शर्मा कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर येथे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम.उषा) “प्रगत अनुदेशन पद्धती’’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे दि ३० व ३१ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते . यावेळी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर स्कूल ऑफ  नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.किरणकुमार शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी सद्यस्थितीमध्ये बदलत्या सामाजिक गरजा लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.  याप्रसंगी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र.सोनकांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रगत अनुदेशन पद्धतीचे महत्व विशद केले.         या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथील माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ.नितीन पाटील ,श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई येथील डॉ.महेश कोलतामे, शिक्षणशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉ वैभव जाधव,एमआयटी.एडीटी विद्यापीठ,पुणे येथील डॉ.प्रिया सिंग व प्राणीशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील प्रा.डॉ .एम.पी.भिलावे यांनी प्रगत अनुदेशन पद्धती या विषयावर तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.      कार्यशाळेचे समन्वयक डॉ.विद्यानंद खंडागळे यांनी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी  इतिवृत्तांत सादर केला  व सहसमन्वयक म्हणून सारिका पाटील यांनी कार्य पाहिले. सूत्रसंचालन बी.एड ,एम.एड (एकात्मिक) प्रशिक्षणार्थी आकांक्षा पाटील व प्रांजली भोंग, किशोर शाम यांनी केले. प्रस्तुत कार्यशाळेसाठी अधिविगातील  डॉ.रुपाली संकपाळ,शिक्षक ,संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यशाळेसाठी विविध शैक्षणिक संस्थेमधून ७४ प्रतिसादक उपस्थित होते.

Read More

माहिती विभागाचे छायाचित्रकार यमकरांचा निवृत्ती निमित्त सत्कार

By Aakhada Team
31/01/2026
in :  Uncategorized
0
39

माहिती विभागाचे छायाचित्रकार यमकरांचा निवृत्ती निमित्त सत्कार कोल्हापूर :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर यांची 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस जानेवारीला निवृत्ती झाली.कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयाच्या वतीने तसेच जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. माहिती विभागातील छायाचित्रकार म्हणून गेली अनेक वर्ष ते कार्यरत होते.कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरापासून तर सर्व महत्त्वाच्या घटनाक्रमाचे शासकीय …

Read More

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ मोहिमेद्वारे  बनावट उत्पादनांविरोधात लढा देण्यासाठी टाटा सॉल्टची मोहीम

By Aakhada Team
31/01/2026
in :  Uncategorized
0
36

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ मोहिमेद्वारे  बनावट उत्पादनांविरोधात लढा देण्यासाठी टाटा सॉल्टची मोहीम          भारतातील आयोडाइज्ड मीठ विभागात 1983 पासून अग्रणी आणि बाजारातील आघाडीचा ब्रँड असलेल्या टाटा सॉल्टतर्फे ‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ हा ठाम संदेश देत, बनावट मीठ पॅकविरोधात लढ्याचे नेतृत्व करण्यात येत आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या असंघटित …

Read More

लढणार्‍यांना पाठबळ द्या ः रमेश गावस

By Aakhada Team
31/01/2026
in :  Uncategorized
0
27

लढणार्‍यांना पाठबळ द्या ः रमेश गावस विद्यापीठात पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर कार्यशाळा कोल्हापूर ः (प्रतिनिधी):पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असले तरी देशात पर्यावरणाचे लढे उभे राहताना दिसत नाही. देशातील वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक उरले नाही. तरीही काहीजण नेटाने लढत आहेत. त्यांना पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा गोव्यातील पर्यावरणाचे गाढे अभ्यासक रमेश गावस यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात पर्यावरणीय …

Read More

10 तोळे सोने असणारी बॅग KMT चालक वाहक यांच्याकडून प्रामाणिक परत

By Aakhada Team
30/01/2026
in :  Uncategorized
0
40

10 तोळे सोने असणारी बॅग KMT चालक वाहक यांच्याकडून प्रामाणिक परत कोल्हापूर (प्रतिनिधी):आज रोजी बावडा शुगरमिल येथील प्रवाशी हिम्मत पाटील व त्यांच्या पत्नी शिवाजी चौक ते शुगर मिल प्रवास करत असता गर्दी असल्याने नजरचुकीने त्यांची स्याक (पिशवी) बस मध्ये विसरून गेल्या. त्या अत्यंत घाबरून शिवाजी चौक कंट्रोल पौईंट येथे इन्चार्ज बोरचाटे सो यांना कल्पना दिली असता सदर बस चे वाहक …

Read More

माझा मोठा भाऊ गेल्याची भावना:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

By Aakhada Team
28/01/2026
in :  Uncategorized
0
50

माझा मोठा भाऊ गेल्याची भावना:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ …

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

By Aakhada Team
28/01/2026
in :  Uncategorized
0
39

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत श्री अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद …

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस गेला : खासदार धनंजय महाडिक

By Aakhada Team
28/01/2026
in :  Uncategorized
0
42

महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस गेला : खासदार धनंजय महाडिक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अग्रेसर असलेल्या दादा माणसाला आज आपण गमावले आहे. दूरदृष्टी, प्रशासनावर पकड, निर्भीड आणि स्पष्टवक्ता स्वभाव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. चांद्या पासून बांद्या पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी हाक मारायचे. इतकी त्यांची कार्यकर्त्यांविषयी आपुलकी आणि माहिती …

Read More

अजित दादाची एक्झिट अतिशय धक्कादायक: संदीप देसाई

By Aakhada Team
28/01/2026
in :  Uncategorized
0
31

अजित दादाची एक्झिट अतिशय धक्कादायक: संदीप देसाई                                                                                                  अजित दादाची एक्झिट अतिशय धक्कादायक …

Read More
1...545556...141Page 55 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
15 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
16 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
17 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
17 hours ago

Follow Us

क्राईम

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

मंदिराच्या घुमटाला विमान धडकून पायलटचा मृत्यू

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात

Aakhada Team
18/11/2025

शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात कोल्हापूर,(प्रतिनिधी) : सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 15 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 16 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 17 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 17 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 21 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved