Oplus_131072
no images were found
अजित दादाची एक्झिट अतिशय धक्कादायक: संदीप देसाई अजित दादाची एक्झिट अतिशय धक्कादायक होती. त्यांच्या जाण्याने कामाचा प्रचंड आवाका असणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंदर ‘दादा’ गेला, सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनावर प्रचंड पकड असणार महाराष्ट्रातील सडेतोड नेतृत्व हरपले. आगामी राजकारणात त्यांची उणीव सातत्याने जाणवत राहणार.संदीप देसाई,प्रदेश संघटक ,आम आदमी पार्टी महाराष्ट्र