Home राजकीय शेअर्सच्या माध्यमातून कोट्यावधीच्या फसवणुक प्रकरणी आंदोलनात सहभागी होऊ : राजू शेट्टी

शेअर्सच्या माध्यमातून कोट्यावधीच्या फसवणुक प्रकरणी आंदोलनात सहभागी होऊ : राजू शेट्टी

1 second read
0
0
53

no images were found

शेअर्सच्या माध्यमातून कोट्यावधीच्या फसवणुक प्रकरणी आंदोलनात सहभागी होऊ : राजू शेट्टी

कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबर सर्किट हाऊस येथील झालेल्या बैठकीत S Traders यांनी शेअर्सच्या माध्यमातून कोट्यावधीला चुना लावून हजारो नागरिकांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. त्यामुळे ह्या शेअर्सच्या माध्यमातून फसवणाऱ्या टोळधाडीला कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आणून फसलेल्या जनतेला पुन्हा त्यांचे गेलेले पैसे परत दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे सांगूण खासदार राजू शेट्टी यांना वरील आंदोलनात तुम्ही तुमच्या वतीने या प्रकरणात गोरगरीब शेतकरी बांधव फसलेले आहेत त्यांच्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती म.न.से.जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यावतीने करण्यात आली.
विनंती ला मान देऊन शेतकरी आंदोलना नंतर आंदोलनात शंभर टक्के सहभागी होऊ असे आश्वासन दिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी राहूल भाट म.न.से.जिल्हा उपाध्यक्ष चित्रपट सेना कोल्हापूर हे ही उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …