Home सामाजिक पवारवाडी परिसर नाशिकरोड येथे गोदामाला आग

पवारवाडी परिसर नाशिकरोड येथे गोदामाला आग

0 second read
0
0
304

no images were found

पवारवाडी परिसर नाशिकरोड येथे गोदामाला आग

नाशिक : सकाळी पवारवाडी (नाशिकरोड) येथील भगवती लान्सजवळ एका गोदामास अचानक आग लागली. आगीच्या ज्वालांनी थोड्याच वेळात रौद्ररूप धारण केला. आजूबाजूच्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन विभागाला तात्काळ पाचारण करण्यात आले. त्वरित अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे जीवितहानी टळली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …