Home Video जिल्हाधिकारी कार्यालयत – संविधान दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयत – संविधान दिन साजरा

5 second read
0
0
41

no images were found

जिल्हाधिकारी कार्यालयत – संविधान दिन साजरा

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अशोक स्तंभाजवळ आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव , महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी उपजिल्हाधिकारी (निवडणूक ) शक्ती कदम , उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे त्यांच्यासह महसूल विभागातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम

गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम कोल्हापूर,  : …