Home Uncategorized शहरामध्ये उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त

शहरामध्ये उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त

0 second read
0
0
53

no images were found

शहरामध्ये उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने डेंग्यु प्रतिबंध उपाय योजनेअंतर्गत शहरामध्ये वापरात नसलेले टायकर जप्त करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. सदची मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज शहरामधून चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील व मख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील यांच्या मागदर्शनाखाली सर्व आरोग्य निरिक्षक यांनी राबविली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…