Home राजकीय उत्तर मधून  मधुरीमाराजे छत्रपती यांची माघार

उत्तर मधून  मधुरीमाराजे छत्रपती यांची माघार

4 second read
0
0
106

no images were found

उत्तर मधून  मधुरीमाराजे छत्रपती यांची माघार

 

कोल्हापूर( प्रतिनिधी):-गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे . महाविकास आघाडी महायुती या दोन्हींसाठी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा बनला असून या मतदारसंघात अनेक नाट्यपूर्ण घटना घडत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज उमेदवारी अर्ज माघार घ्यायचा अंतिम क्षणी काँग्रेसच्या उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी अचानक आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस पुढे नवा पेच उभा राहिला आहे.  अपक्ष म्हणून काँग्रेसचे उमेदवार राजू लाटकर यांना उमेदवारी अर्ज भरला आहे.  ते अजूनही नॉट रीचेबल आहेत . 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…