Home मनोरंजन ‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळे

‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळे

0 second read
0
0
119

no images were found

नवरात्रीनिमित्त मालिकेत विशेष यक्षगणचे चित्रीकरण

सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जिवाची होतिया काहिली’ या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. एकाच घरात एकाच छताखाली मराठी आणि कानडी कुटुंबाच्या गोष्टीचा प्रवास सुरु असलेल्या या मालिकेत अर्जुनच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा अभिनेता राज हंचनाळे मुख्य अभिनेत्याच्या  भूमिकेत आहे तर रेवथीच्या भूमिकेत गडचिरोलीची प्रतीक्षा शिवणकर मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत आहे.

नवरात्रीनिमित्त मालिकेत विशेष यक्षगणचे चित्रीकरण सुरु असून त्यात राजची विशेष भूमिका पाहणे साऱ्या रसिक प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे राज या विशेष भागादरम्यान रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना महाराष्ट्र व कर्नाटकातील संस्कृतीचे वेगळे दर्शन प्रथमच मालिकेच्या माध्यमातून होत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 आता रायगडमध्ये उपलब्ध

येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 आता&nbs…