Home सामाजिक राधानगरी येथे 39.2 मिमी पाऊस

राधानगरी येथे 39.2 मिमी पाऊस

10 second read
0
0
98

no images were found

राधानगरी येथे 39.2 मिमी पाऊस

   कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 39.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.6 मिमी, शिरोळ -2.7 मिमी, पन्हाळा- 34.6 मिमी, शाहूवाडी- 30.1 मिमी, राधानगरी- 39.2 मिमी, गगनबावडा- 38.4 मिमी, करवीर- 9.9 मिमी, कागल- 9.4 मिमी, गडहिंग्लज- 8.6 मिमी, भुदरगड- 16 मिमी, आजरा- 13.3 मिमी, चंदगड- 36.1 मिमी, असा एकूण 18.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…