Home Uncategorized ‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची मुलाखत

19 second read
0
0
37

no images were found

दिलखुलास‘ कार्यक्रमात धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची मुलाखत

  मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमात धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. बुधवार 15 मे 2024 रोजी  आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक कविता आत्राम यांनी घेतली आहे.

            धुळे जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाआदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध केलेली कार्यवाही आदिविषयी पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप   मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल…