Home राजकीय पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे स्वागत

पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे स्वागत

0 second read
0
0
188

no images were found

पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे स्वागत

पुणे : धनकवडीमध्ये बुधवारी (दि.२१) सायंकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आगमन झाले. संध्याकाळी  वाजता त्या आमदार भिमराव तापकीर यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहचल्या. यावेळी आमदार तापकीर परिवाराने त्यांचे जोरदार आदरातिथ्य केले. सुरुवातीला तापकीर कुटुंबातील महिलांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर त्यांचे औक्षण केले. यावेळी फुलांची आकर्षक सजावट आणि नेत्रदीपक रांगोळीही काढण्यात आली होती. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपच्या मिशन बारामतीची सुरुवात बुधवारी झाली असून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुणे दौऱ्यावर होत्या. सीतारमण यांचा या ठिकाणी तीन दिवस दौरा राहील. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…