Home राजकीय अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर लढतीची शक्यता

अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर लढतीची शक्यता

0 second read
0
0
86

no images were found

अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर लढतीची शक्यता

काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आजपासून अधिसूचना जारी करण्यात आली असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार असल्याने या अध्यक्ष पदासाठी अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येतील. या निवडणुकीत गांधी कुटुंबातील कोणताही उमेदवार नसेल यावर देखील शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर अशी लढत होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

‘काळजी करु नका मी तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही,’  असे आश्वासन गेहलोतांनी राजस्थानमध्ये घेतलेल्या आमदारांच्या बैठकीत समर्थकांना दिले. यावरून जरी अध्यक्षपद स्वीकारावे लागले तरी राजस्थानवरची आपली पकड गहलोत ढिली होऊ देणार नाहीत असे चित्र स्पष्ट होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…