Home सामाजिक मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व महाशिबीराचे उद्घाटन

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व महाशिबीराचे उद्घाटन

2 second read
0
0
66

no images were found

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व महाशिबीराचे उद्घाटन

 

 कोल्हापूर : जिल्हा प्रशासन कोल्हापूर आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व महाशिबीराचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता कोरोची, ता. हातकणंगले येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

 कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज आणि पर्यटन मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, जयंत आसगांवकर, अरुण लाड, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील (यड्रावकर), पी.एन. पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर…