Home शैक्षणिक “शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी”

“शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी”

2 second read
0
0
49

no images were found

“शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी”

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी एमबीए युनिट, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभाग यांच्यामार्फत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे व त्याचा प्रचार- प्रसार करणारे, दिवसा गावातील स्वच्छता करणारे आणि संध्याकाळी भजन व किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील उच्च-निच्चतेची, अंधश्रद्धेची, असमानतेची समानतेची दरी दूर करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी १०. १५ वाजता प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे. यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी एमबीए विभागाचे प्र- संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव, डॉ. दीपा इंगवले तसेच सर्व शिक्षक, प्रशासकीय वर्ग, व विद्यार्थी उपस्थतीत होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…