Home सामाजिक ॲमवे इंडियाने आपली प्रीमियम स्किनकेअर रेंज भक्कम केली

ॲमवे इंडियाने आपली प्रीमियम स्किनकेअर रेंज भक्कम केली

2 min read
0
0
19

no images were found

मवे इंडियाने आपली प्रीमियम स्किनकेअर रेंज भक्कम केली

 

 डिसेंबर: अग्रगण्य एफ.एम.सी.जी थेट विक्री करणाऱ्या (डायरेक्ट-सेलिंग) कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲमवे इंडियाने सतत विकास करणाऱ्या ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी एक स्पष्ट निरोगी सौंदर्य प्रदान करण्याच्या प्रयत्नात, आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन व्हिटॅमिन सी + एचए3 डेली सीरमसह आपली आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन रेंज भक्कम केली आहे. हे रोज वापरावयाचे ‘हिरो सीरम’ चमकदार, तेजस्वी त्वचेसाठी आणि त्वचा स्पष्टपणे निरोगी, तरुण चकचकीत दिसण्यासाठी वाढीव सजलन (हायड्रेशन) प्रदान करते. सर्व प्रकारच्या त्वचेला सार्वत्रिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणारे आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन व्हिटॅमिन सी + एचए3 डेली सीरम हे आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन रेंजला अखंडपणे पूरक आहे, ज्यात आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन अँटी-एजिंग आणि बॅलन्सिंग आणि हायड्रेटिंग रेंजचा समावेश आहे.

 नवीन लाँचच्या बाबतीत बोलताना ॲमवे इंडियाचे सी.एम.ओ अजय खन्ना म्हणाले, मवे इंडियामध्ये आम्ही सतत उत्क्रांती करीत आहोत आणि याची प्रेरणा आम्हाला आमच्या ग्राहकांच्या गतिशील गरजा लक्षात घेऊन मिळालेली आहे. आम्ही स्किनकेअरमध्ये आवश्यकतांवर आधारित शिफारसी प्रदान करण्याची बांधिलकी हाती घेतलेली आहेही आमच्या ग्राहकांच्या आकांक्षांशी अखंडपणे संरेखित आहे आणि  त्यांना त्यांची स्किनकेअर उद्दीष्टे साध्य करण्यात मदत करतेआम्ही आम्हाला त्वचा विज्ञानात असलेल्या व्यापक कौशल्याचा वापर करून, आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन व्हिटॅमिन सी + एचए3 डेली सीरम विकसित केले आहे. निसर्ग आणि वैज्ञानिक नावीन्य यांचा मिलाफ साधणारे हे एक हिरो सीरम आहे. व्हिटॅमिन सी + एचए3 डेली एक उच्च-कार्यक्षमता असलेले उजळविणारे सीरम आहे जे सजलन (हायड्रेशन) करून स्पष्टपणे रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा गोंडस दिसण्यासाठी कार्य करते2एक्स व्हिटॅमिन सी, 2.4एक्स अँटीऑक्सिडंट्स आणि ट्राय-अॅक्शन हायल्यूरोनिक सिड भरपूर प्रमाणात असलेले आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन व्हिटॅमिन सी + एचए3 डेली सीरमएक ताज्या मिश्रणाची (फ्रेश-मिक्स) बाटली आहे. आपण प्रत्येक वेळी ते लावल्यावर आपल्याला एक तरुण तेज प्रदान करते. आम्ही केलेल्या ग्राहकांच्या समजुतीच्या अभ्यासानुसार, 80% वापरकर्त्यांनी असे सांगितले आहे की यामुळे एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत त्यांच्या त्वचेचे सजलन (हायड्रेशन) झाले आणि त्वचेची कांती (टोन) सुधारली. आणि, 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत वापरल्यामुळे स्पष्टपणे चमकदार आणि अधिक तेजस्वी त्वचा पहायला मिळालीआर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन व्हिटॅमिन सी + एचए3 डेली सीरम सर्वात जास्त मागणी असलेले उत्पादन असेल, ज्यामुळे ग्राहक आत्मविश्वास पसरविणारी स्पष्ट निरोगी त्वचा स्वीकारतील याची आम्हाला खात्री आहे.

 आर्टिस्टी स्किन न्यूट्रिशन टीएम व्हिटॅमिन सी + एचए3 डेली सीरम बद्दल

या लक्षणीय सुधारित सूत्रात अधिक अनेक क्रिया करणारे (मल्टी-अॅक्शन) सुपरस्टार व्हिटॅमिन सी आहे, जे न्यूट्रिलाईट च्या शेतात पिकवलेले घटक एसेरोला चेरी आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड पासून प्राप्त होते. हे त्वचेला सजलीत (हायड्रेट) करण्यास आणि भावच्या (एक्सप्रेशन) रेषा आणि सुरकुत्या यांच्या दिसणाऱ्या चिन्हांची काळजी घेण्यास मदत करते. आणखी एक वर्धन म्हणजे त्याचे ट्राय-अॅक्शन हायल्यूरोनिक ॲसिड मिश्रण जे त्वचेला नितळ करते, त्वचा सजलीत (हायड्रेट) करण्यासाठी आणि गोंडस दिसण्यासाठी ओलावा वाढवते. त्वचेच्या वरच्या स्तरांवर गोंडसपणा देताना (प्लम्पिंग करताना), ते त्वचेच्या पृष्ठभागामध्ये खोलवर प्रवेश करते, ज्यामुळे त्वचा सजलीत (हायड्रेटेड), ताजी आणि निरोगी दिसत राहते. पर्यावरणीय आक्रमकांद्वारे हे मुक्त रॅडिकल्स तयार करतात. हे त्यांच्याविरुद्ध अँटीऑक्सिडंट संरक्षण सुद्धा प्रदान करते. हे व्हाईट चिया सीड लायपोसोम ने समृद्ध आहे. त्यामुळे हे त्वचा निरोगी दिसणासाठी लागणाऱ्या त्वचेतील ओलाव्याचा निर्बंध (मॉइस्चर बरिअर) सुधारण्यास मदत करते. यातील 2 शक्तिशाली पेप्टाइड्समुळे रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. 

वैद्यकीय चाचणी करण्यात येणारे हे उजळविणारे, अँटी-एजिंग आणि अँटीऑक्सिडंट सीरम, एक क्रूरता मुक्त व्हेगन उत्पादन आहे आणि त्यात पॅराबेन्स, थॅलेट्स, खनिज तेल आणि सायक्लिक सिलिकॉन्स न घालता ते तयार केले गेले आहे. आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन™ व्हिटॅमिन सी + एचए3 डेली सीरमची किंमत रु. 5829/- आहे आणि याची भारतभर विक्री, खासकरून, ॲमवे डायरेक्ट सेलिंग पार्टनर्सद्वारे केली जाते. याबाबतीत अधिक जाणून घेण्यासाठी कंपनीच्या www.amway.in या वेबसाइटला भेट द्या. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…