Home सामाजिक अनुकंपातत्वानुसार पात्र 13 वारसांना नियुक्ती पत्रे

अनुकंपातत्वानुसार पात्र 13 वारसांना नियुक्ती पत्रे

9 second read
0
0
75

no images were found

अनुकंपातत्वानुसार पात्र 13 वारसांना नियुक्ती पत्रे

कोल्हापूर  : महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेतील अनुकंपा तत्वानुसार पात्र 13  वारसांना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. हा कार्यक्रम महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात घेण्यात आला. यामध्ये मुकादम तथा लिपीक, पहारेकरी, शिपाई, वॉर्डबॉय ड्रेसर व पवडी कामगार अशा 13 पदांवर वारसांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अतिश अनिल भोसले, साबीरा मन्सूर मकानदार, प्रशांत यशवंत कारदगे, विजय मानसिंग माने, सौरभ प्रकाश शिंदे, योगेश गणेश मस्के, स्वाती सुरेश कांबळे, आनंदा बाळू पाटील, धनश्री सचिन लोंढे, रोहित सुनिल नुईया, अक्षय रामचंद्र दिवाळे, प्रभात उर्फ प्रथम दिपक पोवार व संग्राम प्रल्हाद मंडपाळे यांचा समावेश आहे.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, प्रशासनाधिकारी एस.के.यादव, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर नगररचना रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, आस्थापना अधीक्षक राम काटकर, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…