Home मनोरंजन लग्नाचा वाढदिवस अन् मराठी अभिनेत्रीने शेअर केला नवऱ्यासोबतच्या लिपलॉपचा फोटो

लग्नाचा वाढदिवस अन् मराठी अभिनेत्रीने शेअर केला नवऱ्यासोबतच्या लिपलॉपचा फोटो

0 second read
0
0
47

no images were found

लग्नाचा वाढदिवस अन् मराठी अभिनेत्रीने शेअर केला नवऱ्यासोबतच्या लिपलॉपचा फोटो

 

मुंबई– सोशल मीडिया म्हणजे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं हक्काचं ठिकाण. सर्वसामान्य प्रेक्षकच नाही तर कलाकारही अनेकदा सोशल मीडियावर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करताना दिसतात. त्यांचा अडचणी सांगतात. आपल्या जोडीदाराबद्दलचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीने लग्नाच्या ७ व्या वाढदिवसाला थेट लिपलॉकचा फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे
ही अभिनेत्री आहे ‘कट्यार काळजात घुसली’ फेम मृण्मयी देशपांडे. मृण्मयी नुकतीच ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्य्रक्रमात दिसली होती. या कार्यक्रमाचं शूटिंग संपवून ती थेट तिच्या घरी म्हणजे महाबळेश्वरला पोहोचली होती. मृण्मयी सध्या तिथे शेतीमध्ये रमली आहे. मृण्मयीने स्वप्नील राव याच्याशी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ते एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…