no images were found
पॅराशूट अॅडवान्स्ड जॅस्मीन कोकोनट नॉन-स्टिकी ऑईलसह अभ्यंग स्नानाचा आनंद घ्या
कोल्हापूर : दिवाळी हा हिंदू कॅलेंडर वर्षातील बहुप्रतिक्षित सण जवळच आला आहे. नरक चतुर्दशीसह दिवाळीला सुरूवात होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपारिक स्नान विधी म्हणजेच अभ्यंग स्नान केले जाते. या प्रथेनुसार केसांना उबदार, सुगंधी तेल लावले जाते, ज्यानंतर संपूर्ण शरीराला खास आयुर्वेदिक मिश्रण म्हणजेच उटणे लावले जाते. हे शुभ दिवाळी सणाच्या शुभारंभाचे प्रतीक आहे.
या प्रथेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या तेलाचे महत्त्व जाणून घेण्यासह योग्य तेलाची निवड करणे देखील आवश्यक आहे. तुमच्या केसांसाठी कोकोनट हेअर ऑईल अगदी परिपूर्ण आहे. कोकोनट हेअर ऑईल केसांना मॉइश्चरायझेशन व पोषण देते. तसेच जॅस्मीन-युक्त कोकोनट हेअर ऑईलचा वापर केल्याने मन शांत राहण्यास मदत होते. उत्साहवर्धक सुगंध व्यक्तीचा मूड उत्साहित करतो, तसेच तणाव कमी करतो. व्हिटॅमिन ई आणि मोठ्या प्रमाणात अॅण्टीऑक्सिडण्ट्सने संपन्न पॅराशूट अॅडवान्स जॅस्मीन कोकोनट नॉन-स्टिकी हेअर ऑईल अभ्यंग स्नानादरम्यान वापरल्या जाणा ऱ्या तेलासाठी सानुकूल निवड आहे. या सिंगल ऑईलमध्ये कोकोनट हेअर ऑईलच्या गुणांसह जॅस्मीनचा सुखदायक सुगंध समाविष्ट आहे. ज्यामधून मोहक व उत्साहवर्धक सुगंध येतो, जो मन:शांती देण्यासह दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करतो.
तेलयुक्त केस धुणे कधी-कधी आव्हानात्मक ठरू शकते, पण पॅराशूट अॅडवान्स जॅस्मीन कोकोनट ऑईल सर्व प्रकारच्या केसांसाठी वजनाने हलके, नॉन-स्टिकी पर्याय आहे. केस धुताना तेल सहजपणे निघून जाते, ज्यामुळे ते या प्रथेसाठी उपयुक्त निवड आहे. या प्राचीन परंपरेसाठी सज्ज राहा आणि नवीन व उत्साहपूर्ण ऊर्जेसह सणाची सुरूवात करा.