Home सामाजिक पीटर इंग्लंडच्या वतीने आंतरराष्ट्रीय फॅशन खोपोलीत

पीटर इंग्लंडच्या वतीने आंतरराष्ट्रीय फॅशन खोपोलीत

0 second read
0
0
62

no images were found

पीटर इंग्लंडच्या वतीने आंतरराष्ट्रीय फॅशन खोपोली

खोपोली : पीटर इंग्लंड हा हाऊस ऑफ आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडचा अग्रगण्य पुरुषांच्या कपड्यांचा ब्रॅंड असून त्यांचे महाराष्ट्रातील 112 वे दालन खोपोली, महाराष्ट्र येथे खुले झाले. नवीन 1,246 चौ. फू. दालनात अधिक चांगल्या, उच्च गुणवत्तेचे पेहराव रू 699 पासून उपलब्ध आहेत. या खास ब्रँड दालनात 600+ स्टाईल्स उपलब्ध असून त्यात शर्ट, टी-शर्ट, ट्राउजर्स, डेनिम्ज, विशिष्ट प्रसंगी घालण्याजोगे सूट, ब्लेजर तसेच लाऊंजवेअर, बेल्ट, टाय, रुमाल, डिओडरंट, टोप्या, अंतर्वस्त्र, पाकिटे इत्यादींचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना पीटर इंग्लंडचे सीओओ अनिल एस कुमार म्हणाले, “महाराष्ट्रातील खोपोलीत आमच्या खास दालनाची घोषणा करताना आनंद होतो आहे. नाविन्यपूर्ण उत्पादनं सादर करणे तसेच टियर 3 आणि 4 बाजारांत उच्च प्रतीचे पुरूषांचे कपडे सादर करण्याचा दीर्घ इतिहास पीटर इंग्लंडला लाभला आहे. स्थानिक व्यवसाय भागीदारांसह लहान शहरांत उच्च गुणवत्तेची फॅशन आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

Load More Related Articles

Check Also

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 

  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा     …