no images were found
अॅमवे इंडिया, पॉवर्ड बाय न्यूट्रीलाईट, तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्लसलाईफ
सादर करत आहेत न्यूट्रीलाईट डेली प्लस: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ड्युअल लेयर ड्युअल रिलीझ फॉर्म्युलेशन आणि वाढीव वनस्पतींच्या अर्का* सह मल्टीव्हिटॅमिन आणि मल्टीमिनरल हेल्थ सप्लिमेंट
देशाला आरोग्यदायी बनवण्यासाठी प्रयत्नांच्या दिशेने पावलं टाकत संशोधन आणि नवीन मोठ्या बदलांचे आपले कौशल्य वाढवत असतानांच, देशातील आघाडीच्या एफएमसीजी डायरेक्ट सेलिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या, अॅमवे इंडियाने अलीकडेच सादर केले आहे अगदी-नवीन मल्टीव्हिटॅमिन आणि मल्टीमिनरल हेल्थ सप्लिमेंट, #प्लसलाईफसाठी न्यूट्रीलाईट डेली प्लस. मोठे बदल असलेल्या या फॉर्म्युल्यात 24 अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिज असून उपयुक्त वनस्पतींचा अर्क* दुप्पट प्रमाणात आहे. न्यूट्रीलाईट डेली प्लस हे अॅमवेच्या घटकांमधील ड्युअल लेयर ड्युअल रिलीज फॉर्म्युला असलेले अत्याधुनिक नवकल्पनेचे पहिले प्रॉडक्ट आहे. एकूणच सर्वांगीण शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीबाबत जागरुक असलेल्या ग्राहकांची संख्या वाढते आहे, न्यूट्रीलाईट डेली प्लस मध्ये गोटूकोला-तणाव-कमी करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा एक घटक, हे घटकद्रव्य मोठ्या प्रमाणात असते.
या प्रॉडक्ट लाँचच्या वेळी, श्री अजय खन्ना, सीएमओ, अॅमवे इंडिया, म्हणाले, “मिनटेलच्या सर्वेक्षणानुसार, नियमितपणे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पूरक आहार घेतल्याने त्यांना संपूर्ण आणि निरोगी[1] आरोग्य मिळण्यास मदत होते असे साधारणतः 75% भारतीयांना वाटते. याशिवाय, सततची व्यस्त लाईफस्टाईल, कामाचा दबाव आणि कमी शारीरिक हालचालींमुळे 74% भारतीय तणावात[2] वावरतात. म्हणून, न्यूट्रिशन सपोर्टसोबतच, तणाव मॅनेज करण्यासाठी असलेल्या घटकद्रव्याने मोठी मदत होते! संपूर्ण आणि निरोगी आरोग्यासाठी प्रमुख एक असल्याने, आम्ही आमच्या प्रमुख ब्रँड न्यूटीलाईट, जगातील पहिल्या क्रमांकाचा जीवनसत्त्वे आणि आहारातील पूरक असलेल्या सर्वोत्कृष्ट निसर्ग आणि सर्वोत्कृष्ट विज्ञानाने समृद्ध न्यूटीलाईट ब्रँड[3] द्वारे लोकांना त्यांचे संपूर्ण आणि निरोगी आरोग्याची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी गरजेनुसार शिफारसी देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. न्यूटीलाईट डेली प्लस द्वारे, आमच्या न्यूट्रिशन पोर्टफोलिओची अलीकडील ओळख निर्माण करत आहोत, आम्ही लोकांना, एक परिस्थिती जी सर्वांगीण कल्याणाचे तत्त्व विकसित करते, ज्यात शारीरिक आणि मानसिक अश्या दोन्ही आरोग्याची जोपासना केली जाते आणि सुप्तगुणांना कोणतीच अधिकतम सीमा उरत नाही अशी #प्लसलाईफ स्वीकारण्यास सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
न्यूट्रीलाईट डेली प्लस 30 टॅब्लेट आणि 120 टॅब्लेटच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे आणि त्यांची किंमत अनुक्रमे 849 रुपये आणि 2796 रुपये आहे. हे प्रॉडक्ट संपूर्ण भारतात अॅमवे डायरेक्ट सेलिंग पार्टनर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी, कंपनीच्या www.amway.in वेबसाईटला भेट द्या