Home शैक्षणिक कुणाल देशमुख एम.टेक. प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम

कुणाल देशमुख एम.टेक. प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम

5 second read
0
0
116

no images were found

कुणाल देशमुख एम.टेक. प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम

तळसंदे ( प्रतींनिधी ):महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत पदव्युत्तर कृषी अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेच्या कुणाल दिपक देशमुख याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे
       या परीक्षेत महाविद्यालयाच्या संतोष होनमाणे ( ११ वा), यश शिंदे (१८ वा), श्रेयश जाधव (२३ वा), सिद्धांत कावळे ( २४ वा), ऋषिकेश खडके (२५ वा), अभिजित गांगुर्डे (२८ वा), प्रिया पाटील (३२ वा), वृषाली पाटील (३६ वा), हर्षदा पाटील (४४ वा) क्रमांक मिळवून यश संपादन केले. पहिल्या २५ रँकमध्ये महाविद्यालयाचे ६ विद्यार्थ्यनी यश मिळवले आहे.
       या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी पाटील व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी शुभेच्छा दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना …