Home सामाजिक खासबाग मैदान दुर्घटनेतील महिलेच्या कुटुंबियांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट

खासबाग मैदान दुर्घटनेतील महिलेच्या कुटुंबियांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट

2 second read
0
0
68

no images were found

खासबाग मैदान दुर्घटनेतील महिलेच्या कुटुंबियांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट

 

 कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील खासबाग मैदानाची संरक्षक भिंत पावसाने खचल्यामुळे ही भिंत कोसळून श्रीमती अश्विनी आनंदा यादव यांचा मृत्यू झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिवंगत अश्विनी यादव यांच्या घरी भेट देवून घडलेल्या दुर्घटनेबाबत त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली तसेच त्यांचे पती आनंदा यादव व दोन मुलांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…