Home Uncategorized राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात

राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात

0 second read
0
0
108

no images were found

राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात

कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. व्ही. वाय. धुपदाळे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, उपकुलसचिव डॉ. जी. आर. पळसे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रियांका जाधव, विधी अधिविभाग, शिवानी पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती कोल्हापूर : एसूस …