
no images were found
कौन बनेगा करोडपती, एका नव्या रूपात
भारतात सध्या परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. असे परिवर्तन ज्यातून विकासाला चालना मिळते, असे परिवर्तन, ज्याने आपली मानसिकता घासून पुसून स्वच्छ केली आहे आणि ते परिवर्तन, जे आपल्या आकांक्षांना वेग देते. भारतात, ‘बडी शान से, बडे ज्ञान से- देखो सब कुछ बदल रहा है’, आणि हे बदलाचे प्रतिबिंब कौन बनेगा करोडपती या देशातील सर्वात मोठ्या गेम शो मध्ये देखील दिसणार आहे.सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने एक प्रोमो लॉन्च केला आहे, ज्यातून परिवर्तनाची ही भावना हायलाइट होते. या कार्यक्रमाचे 15वे सत्र यावेळी अगदी नवीन रूपात प्रेक्षकांचे रंजन करणार आहे.
प्रोमो इथे बघा: Instagram
https://www.instagram.com/reel/CuCmdbHM6k4/?igshid=YzcxN2Q2NzY0OA==
https://twitter.com/SonyTV/status/1674094053779177474?s=20
https://fb.watch/ls76ivu_wl/?mibextid=cr9uo
या प्रोमोमध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांचे निवेदन तुम्हाला नक्की प्रेरणा देईल. यामध्ये म्हटले आहे, ‘नए अरमान, नई मुसकान, नए आसमान लिए’, ज्यामधून ‘कौन बनेगा करोडपती, लवकरच एका नव्या रूपात’ची चाहूल लागते. अधिक अपडेट्स याच ठिकाणी मिळवा!